लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते, संभाजीराजेंमध्ये ती धग नाही – नारायण राणे

पुणे: जिल्हे फिरून  आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती […]

Read More

महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षण रद्द होण्यास जबाबदार – नारायण राणे

मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला जाबबदार धरले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षण रद्द होण्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय ऐकून आज आनंद […]

Read More

शरद पवार म्हणतात नारायण राणे विनोद करतात?

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. दरम्यान, अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी काल शहा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि […]

Read More