तोपर्यंत सरकार पडणार नाही-अजित पवार

पुणे- राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षामध्ये अधून मधून काही ना काही कारणावरून मतभेद,धुसभुस  आणि त्यावरून नाराजी बघायला मिळते. कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाने त्यांना पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. तर कॉँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. दुसरीकडे नाना  पटोले यांना […]

Read More