दहा किलो गांजा जप्त:पाच जणांना अटक

पुणे–किवळे येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अमोल नारायण आडाल (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली), अल्ताफ पाषा तांबोळी (वय 40, रा. कोंढवा बु. पुणे), नईम रफिक शेख (वय 30, रा. थेरगाव), पुरुषोत्तम लक्ष्मण चौघुले (वय […]

Read More