पुण्यातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवत,आपलेपणा जपला – गाडगीळ

पुणे -आजूबाजूला सोन्याची अनेक दुकाने असलेला सोन्या मारुती, शाळेत जाताना आजी सांगायची आणि नंतर सवयीचा भाग झालेला दाढीवाला दत्त, हा गणपती नकट्या नाकाचा वगैरे आहे का, अशी उत्सुकता चाळवणारा चिमण्या गणपती आणि खून, कट, कारस्थाने यांच्या अनेक कहाण्या सांगणारा खुन्या मुरलीधर या पुणे शहरातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवित आपलेपणा जपला, अशा शब्दांत प्रसिद्ध मुलाखतकार […]

Read More