लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहेत : कॉकटेल लस नकोच – सायरस पुनावाला

पुणे- आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही असे स्पष्ट करत लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहे असे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला म्हणाले. दरम्यान, मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा […]

Read More