युग पुरुष दत्तोपंत ठेंगडी

10 नोव्हेंबर 1920 ला दत्त जयंतीच्या दिवशी आर्वी जिल्हा वर्धा येथे दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म झाला.आज दत्तोपंत जीवित असते तर 101 वर्षाचे राहिले असते.गतवर्षी दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समितीच्या अध्यक्षा माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन होत्या.प्रमुख कार्यक्रम नागपूर येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2020 ला […]

Read More