तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

स्त्री जन्माची अपूर्व गाथा, जिने दाविली जना समस्ता अबलांना त्या सबल कराया व्रत चालविले श्रद्धेतून, धन्य धन्य ते पवित्र जीवन झाले प्रभूच्या स्वरूपी लीन आज आषाढ शुद्ध दशमी; तेजस्वी हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न मनाशी बाळगून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून, महिलांना स्वसंरक्षणक्षम बनविण्यासाठी “राष्ट्र सेविका समिती” हे महिलांचे अखिल भारतीय शिस्तबद्ध संघटन उभे करणारया, तेजतपस्विनी वंदनीय लक्ष्मीबाई […]

Read More