तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी दिले हे उत्तर

पुणे- तौक्ते चक्रिवादळाने मुंबई शहराला सोमवारी जोरदार धक्का दिला. चक्रीवादळामुळे मुंबई शहराला वादळी वारे आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. समुद्राच्या लाटा , सगळीकडे पाणीच पाणी आणि झाडे उन्मळून पडली आहेत. तर जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरसाठी उभारण्यात आलेल्या टेंडचे नुकसान झाले आहे. या तुफानाने संपूर्ण मुंबई शहराला फटका बसला आहे. याचा संदर्भ देत आपल्या ट्वीटने कायम […]

Read More