टीईटी परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेकडे मिळाले आणखी घबाड

पुणे–शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे अजूनही घबाड सापडत आहे. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयात ३३ लाख तर सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख असे मागील २ दिवसात ५८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने जप्त केली आहे. यामुळे आता आणखी किती लोकांकडे सुपे […]

Read More

#टीईटी परीक्षा गैरव्यवहार : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक: ५०० उमेदवारांना दिले खोटे निकाल: कोट्यावधीचा घोटाळा

पुणे-राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या सायबर युनिटने आज पहाटे संगमनेर (जि. अहमदनगर) छापा टाकत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे( Sukhdev dere) यांना अटक केली आहे. या कारवाईने पेपरफुटीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यात पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी डेरे यांच्यासह जीए टेक्नॉलॉजीचा […]

Read More