टाळ – मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

पुणे -मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ – मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे शुक्रवारी (दि.२ ) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती असल्याने मंदिर परिसर मोकळा मोकळा दिसून येत होता. तरी उपस्थित वारक-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता . माऊलीच्या समाधी मंदिरात पहाटे चार […]

Read More