भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक; जामिनावर सुटका

पुणे-कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीसाठी मदत करणे भाजपचे माजी खासदार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंजाय काकडे यांना चांगलेच महागात पडले आहे. संजय काकडे यांना आज याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 25 हाजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. कुख्यात गुंड गजा मारणे […]

Read More

पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल

पुणे—तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढून दहशत माजवत टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न […]

Read More

कुख्यात गुंड गजा मारणे मिरवणूक प्रकरण:अजित पवारांची पोलिसांना तंबी

पुणे- कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा कारागृहातून एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर गर्दी करून तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. 300- ते 350 गाड्यांचा ताफ्यासह ही मिरवणूक काढली गेली. मात्र, त्याची ही मिरवणूक निघाली असताना त्याला ना तळोजा पोलिसांनी हटकलं ना महामार्ग पोलिसांनी. पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर मात्र, त्यांच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा […]

Read More