देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचे माहिती अधिकारात उघड

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. माहिती अधिकारात बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती मागितली होती. तन्मय फडणवीसने हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याचे त्यात समोर आले आहे. तन्मय […]

Read More