पुण्यात गणेश मिरवणुकीतील ढोल ताशा पथक मर्यादेवर यंदा निर्बंध नाही

पुणे-पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन […]

Read More