फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांची डोक्यात दगड घालून हत्या

पुणे— फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडल आहे. दरम्यान, या प्रकरणातील आठही आरोपी फरार झाले आहेत. शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) अशी हत्या करण्यात […]

Read More