डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर यांचे दुख:द निधन

पुणे- गणित तज्ञ डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर नुकतेच दुःख:द निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांची व्यस्तता ही गणितातील अभ्यास आणि विविध प्रश्नांवरील उपाय शोधण्यासाठी असायची. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.   डॉ. उडपीकर यांना गणित या विषयाबद्दल मनापासून प्रचंड आवड होती. जागतिक प्रतिष्ठित गणिततज्ञ  डॉ. श्रीराम अभ्यंकर […]

Read More