बारा हजार बाळांना मिळाली ‘एनआयसीयू’ची संजीवनी : ससून रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पाच वर्षे पूर्ण

पुणे : “अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन आणि समर्पित भावाने काम करणाऱ्या सिस्टर्स, स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे. जन्म आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारा हा शिशु विभाग सातत्याने क्रियाशील आहे. आपल्या बाळाच्या पुनर्जन्माचा आनंद मातांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटते,” असे प्रतिपादन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक […]

Read More