पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले

पुणे–वाचन अथवा कोणतीही संस्कृती ही कधीच मरत नाही. कारण ती माणसाची आंतरिक गरज असते. जर आपण आपल्या घरात चांगले वाचन केले, चांगले विचार केले, चांगली वर्तणूक केली तर आपली मुलंदेखील त्याचेच अनुकरण करीत असतात. पुढील पिढी कदाचित वेगळं वाचत असेल. मोबाइलवर वाचत असतील पण ते वाचत असतात. त्यामुळे वाचन संस्कृती कधीच मरणार नाही, मरत नसते. […]

Read More