‘पुण्यकथा’ मधून उलगडणार दक्षलक्ष वर्षांपासूनची पुण्याची गोष्ट

पुणे -आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच तो गोष्टीरुपात तरुण व नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पुण्यातील मंजिरी खांडेकर यांच्या संकल्पनेमधून ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हेरिटेज इंडिया या संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून या संबंधीची माहिती खांडेकर यांनी आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ‘पुण्यकथा’ या […]

Read More