महाराष्ट्र हाताळत आहे कोव्हिड १९ आणि टीबी अशी दोन आव्हाने; राज्यात सुमारे ८ कोटी व्यक्तींची क्षयरोग तपासणी

पुणे- कोरोनाच्या राज्यातील दुसऱ्या लाटेतील उद्रेकाने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अत्यंत ताण आला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नेहेमीच्या इतर आरोग्य मोहिमांवर त्याचा परिणाम झाला आहे. विशेषत: क्षयरोग कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अपुरे मनुष्यबळ असताना आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आणि धोरणे राबविल्यामुळे क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी […]

Read More