त्याच ठिकाणी डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

पुणे-पुण्यातील चऱ्होली भागातील वडमुखवाडी परिसरात ५ फेब्रुवारी २०२२ रोजी डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा या परिसरात बारा डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चऱ्होली वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटी जवळच्या नानाश्री हॉटेल मागे गाईच्या गोठ्याजवळ ५  फेब्रुवारी २०२२ सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली वस्तू अर्थात डुक्कर […]

Read More