देशात पाच हजार दलित महिला उद्योजक निर्माण करणार – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे-देशभरामध्ये विविध उद्योग,व्यवसायात पाच हजार दलित महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी आज महिला दिनानिमित्त व्यक्त केला. राष्ट्रीय एस.एसी हब व डिक्कीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित उद्योजक (व्हेडर) विकास कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील विविधी  उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजिकांचा विशेष […]

Read More