छोट्या व्यावसायिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोत्साहन : विद्यापीठाच्या विद्युत आणि स्थापत्य विभागाची दुरुस्तीची कामे छोट्या व्यावसायिकांना;इथे भरा टेंडर

पुणे – कोरोनाच्या या काळात लहान व्यावसायिक व ठेकेदार यांना काम मिळावे दृष्टीकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रेसिडेंशिअल आणि नॉन रेसिडेंशिअल असे दोन इमारतींचे प्रकार आहेत. यामध्ये असणारी विद्युत आणि स्थापत्य विभागाची कामे सुरू असतात. ही कामे आजवर विद्यापीठ नियमानुसार मोठ्या व अनुभवी ठेकेदारांना मिळत असत. मात्र […]

Read More