शाळांच्या मनमानी शुल्क आकारणीस सरकारचा छुपा पाठिंबा- माधव भंडारी

पुणे-ठाकरे सरकारच्या वेळकाढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला अहे. शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्तावही राज्य सरकारने खुंटीवर टांगल्यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. शुल्कनिश्चितीबाबत दिरंगाई करून ठाकरे सरकार जाणीवपूर्वक शाळाचालकांना मनमानी शुल्कआकारणीस मुभा देत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या […]

Read More

चुकून तुम्ही राजकारणात आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही-पंकजा मुंडे

पुणे- चुकून तुम्ही राजकारणात आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही अशा शब्दांत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला एम्पिरिकल डाटा तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारचीच असून तो त्वरित गोळा करावा अशी मागणी करत महाविकास आघाडी सरकारमुळेच संपूर्ण ओबीसी समाजाला आज रस्त्यावर […]

Read More

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण

मुंबई- ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 5 कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार असून येत्या एक मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार असून त्याच्या नावनोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. […]

Read More

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का देणारा निकाल

पुणे- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रणबीरसिंग यांनी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर पक्षपातळीवर झालेल्या विचारविनीमयानंतर देशमुखांना अभय देण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी दिल्यानंतर सीबीआय चौकशी होताना गृहमंत्रीपदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत अनिल […]

Read More