मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करुन घाणेरड्या व अश्लिल पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केल्या प्रकरणी इटेलिक्चुअल फोरम व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधि)— ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, समाजातील वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, […]

Read More