मालिकांच्या केसला काही लॉजिक नाही- जयंत पाटील

पुणे–भाजपने कोणत्याही परिस्थितीत मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकायचे असा निश्चय केला होता. त्यामुळे कायद्याला डावलून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधातील केसला काही लॉजिक नाही. कागपदत्रे बघितल्यावर ओढून-ताणून रचलेली केस असल्याचे लक्षात येते. आता त्याला ‘टेरर’ अॅगल’ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी आज (शनिवारी) मोशी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. […]

Read More