गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय- गोपालदादा तिवारी

पुणे- रिपब्लिक टीव्ही चे संपादक व टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी इंटेरिअर डेकोरेटर व आर्किटेक्चर स्वर्गीय अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपावरून अटक केली आहे, अर्णब स्वामींच्या अटकेमागे गुन्हेगारी हत्येच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना देखील गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते […]

Read More