ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

पुणे–ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी आज (१४ सप्टेंबर २०२२) दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गुलाबमावशी संगमनेरकर’ अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंड,जावई असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारत होता. आता त्यांची […]

Read More