बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘जंगलराज’शब्द्प्रयोगाची चर्चा: काय आहे या शब्दामागचा इतिहास? कोणी केला पहिल्यांदा हा शब्दप्रयोग?

पाटना(ऑनलाईन टीम)—बिहारच्या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. भाजप-जेडीयुच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनाइटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘जंगलराज’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी तर भाषणामध्ये आपल्या नेहेमीच्या शैलीत तेजस्वी यादव यांचे नाव न घेता जनतेला संबोधताना ‘जंगलराज […]

Read More