सामूहिक नमाज पठण करू नये यासाठी पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह

पुणे- कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात  आले . कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी  दुवा मागण्यात आली. सलग एकविसाव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. आज ९ ऑकटोबर  रोजी  दुपारी दीड वाजता ‘फेसबुक लाईव्ह’ पठण  करण्यात आले. […]

Read More