समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व- सुरेश कोते

नारायणगाव : “देशासाठी, समाजासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन मुलांना घडवतात. समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे अभिमानास्पद काम जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघ करीत आहे,” असे मत लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघातर्फे शिक्षक दिनानिमित्त नुकताच ‘गुणगौरव समारंभ २०२२’ आयोजिला […]

Read More