सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुणे – पुण्यात सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या ओढणीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे. […]

Read More

जालण्यातून दानवेंना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:जावई हर्षवर्धन जाधव यांचं खुलं आव्हान

औरंगाबाद – भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यावर आणि त्यांच्या महिला सहकारी ईशा झा यांच्यावर वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी त्यांना मारहाण […]

Read More