कौटुंबिक वादातून जातपंचायतीने कुटुंब चक्क वाळीत टाकले

पुणे- पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला जातपंचायतीकडून चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 16 मार्च 2018 पासून 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला. याप्रकरणी सिताराम कृष्णा सागरे (33, रा. न्यू दत्त नगर, वाकड. […]

Read More