शिवाजी महाराजांची राष्ट्र-स्वराज्य निर्मितीची भावना मोलाची:लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे

पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे […]

Read More