25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार : सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड

पुणे-25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहती मध्ये घडली आहे. तरुणीच्या रडण्याचा आवाज लक्षात घेऊन सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड झाले आहेत.ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मतीमंद तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी श्रीकांत सरोदे (36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (19), सुर्वेश जाधव […]

Read More