मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे

पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या […]

Read More

पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. […]

Read More

तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं- सुप्रिया सुळे

पुणे- “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरून भाजपाच्या कार्यकारिणीची […]

Read More

या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे;आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही- शरद पवार

पुणे-अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट […]

Read More