आमदार माधुरी मिसाळ यांच्या १८ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी

पुणे-पुणे येथील पर्वती मतदार संघाच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर रोड येथे फिर्यादी ममता मिसाळ, पती दीपक, मुले आणि जावू […]

Read More