कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर

पुणे–कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लावणी, सांगीतिक कार्यक्रम […]

Read More

प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

पुणे- प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर उपचार सुरु होते. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.त्यांच्या ‘कासव’ चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार […]

Read More

अन्यथा आम्ही अमिताभ आणि अक्षयचे चित्रपट बंद पाडू- का म्हणाले नाना पटोले असे?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यावरून आणि विरोधात वक्तव्ये करण्यावरुण गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टितील कलाकार चर्चेत आहेत. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, वाढलेले इंधनाचे दर यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता नुकटेच  कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आणि आक्रमक समजले जाणारे नाना पटोले यांनी अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना लक्ष्य […]

Read More