काही लोकांचा बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय – अजित पवार

पुणे–काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही असे सांगत मुंबईतील बॉलिवुड बाहेर जाऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली नाटकाची तिसरी घंटा […]

Read More

पुण्यातील महाविद्यालये, चित्रपटगृह आणि नाट्यगृहे या तारखेपासून सुरू होणार

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुण्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णयही शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून […]

Read More