‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’: प्रदीप भिडे यांच्या या वृत्तनिवेदनाला मिळाली होती दाद ..

News24Pune— आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं.  त्यांच्या बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग श्री. भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा […]

Read More