पुणे जिल्ह्यात घरफोड्या करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे – पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे आणि खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस तपसामध्ये घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने,९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर […]

Read More