पुण्यात पुन्हा एकदा गव्याच्या दर्शनाने पुणेकरांची तारांबळ

पुणे –पुण्यात आज पुन्हा एकदा पुणेकरांना गव्याचे दर्शन झाल्याने मोठी खळबळ उडाली. पुण्यातील बावधन भागात महामार्गालगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्याच्या पलीकडे जंगलात हा गवा आढळून आला. हा परिसर वर्दळीचा असल्यामुळे सकाळच्यावेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नागरिकांच्या दृष्टीस गवा पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान आज या गावाला गव्याला सुरक्षितपणे त्याच्या जंगलातील अधिवासामध्ये सोडण्यात वनविभागाला यश आले […]

Read More