पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची विक्रमी ३० तासानंतर सांगता

पुणे–पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीने आत्तापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. सुमारे ३० तासांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. २०१४ मध्ये २९ तास १२ मिनिट मिरवणूक चालली होती. त्यानंतर यावर्षी विक्रमी वेळ नोंदवत पुण्यात ३० तास मिरवणूक चालली. राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे आणि गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवातील उत्साहावर विरजण […]

Read More