आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना अटक

पुणे : पुणे शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले  असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी […]

Read More