आचंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

पुणे -स्वराज्याचे बलस्थानं असणार्या गडकोटांवर दिपोत्सव साजरा करूनच घरी दिवाळी साजरी करणाऱ्या  सरहद आणि गडझुंजार मावळे प्रतिष्ठानने सर्व गडांवर दिपोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांनी रयतेला  स्वराज्याचा प्रकाश बहाल केला मात्र तेच गडकोट ऐन दिवाळीत अंधारात बुडालेले असतात. तो अंधार नष्ट करण्यासाठी आणि त्या अभेद्य गडकोटांना नतमस्तक होण्यासाठी सरहद आणि गडझुंजार मावळे […]

Read More