हव्यासापोटी सराफाच्या सोन्याचीच झाली माती …५० लाखांचा गंडा

पुणे- अंधश्रद्धेची परिसीमा आणि हाव माणसाचे किती नुकसान करू शकतो याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आला आहे. बंगालवरून आणलेल्या मातीचे हातचलाखीने पुण्यातील हडपसर भागातील एका सराफाला तिघांनी सोने करून दाखवत सराफाला सुमारे ५० लाखांना गंडा घातला आहे. मातीचे सोने होण्याऐवजी सराफाच्या सोन्याची मात्र माती झाली आहे असे म्हणण्याची वेळ या प्रकाराने आली आहे.   या […]

Read More