खोटी आकडेवारी देऊन साखर कारखान्यासंदर्भात आरोप केले जात आहेत – अजित पवार

पुणे–महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा […]

Read More