‘मेरे को क्लिप मिली, मैने सुनी, मुझे तो आम से मतलब है, किससे मिली क्या मतलब?- चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

पुणे(प्रतिनिधि)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाशिक येथील ‘स्टँडिंग चर्चे’नंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर […]

Read More