हे तर अजबच! केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे सांगितले आणि घरी आल्यावर लसीकरण झाल्याचा आला मेसेज

पुणे : लस घेण्यासाठी कोविन अॅपमध्ये नोंदणी होत नाही, झालेल्यांना लस उपलब्ध नाही यामुळे ग्रासलेल्या नागरिकांना दररोज वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पुण्यात आज एक विचित्र अनुभव जेष्ठ नागरिकांना आला. अॅपवरुन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे त्यांना सांगितले गेले. घरी आल्यावर त्यांच्या आप्तेष्टांना संबंधितांचे लसीकरण […]

Read More