मतदारांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात- अजित पवार

पुणे -“निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात,” असं मत अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर हिमालयात जाईन, या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला पुन्हा सांगतो हे असं म्हटले, ते तसं […]

Read More

चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन- जयंत पाटील

पुणे– ‘पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत.’ असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवाच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात […]

Read More