लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा […]

Read More